detox water for fast weight lost

डिटॉक्स वॉटर (वजन कमी करण्यासाठी)
साहित्य : (१ लिटर पाण्यासाठी)
१ काकडी
१ इंच अद्रक
१/२ लिंबू
१०-१५ पुदिना पाने
कृती :
काकडी व अद्रक चे पातळ काप करावेत, पुदिना पाने हाताने तोडून बारीक करावीत व लिंबू चा पातळ चकत्या कापाव्यात
एका बाटली मध्ये सर्व साहित्य टाकून १ लिटर पिण्याचे पाणी टाकावे व बाटली फ्रीझ मध्ये ठेवावी.
दुसऱ्या दिवशी पाणी पिण्यासाठी तयार आहे.
अशा प्रकारचे डिटॉक्स वॉटर वेगवेगळ्या फ्लेवर चे बनवण्यासाठी खाली साहित्य दिले आहे. कृती सगळ्यांसाठी समान आहे.

१) सफरचंद दालचिनी डिटॉक्स वॉटर : एक छोटे सफरचंद, ४ दालचिनी चे तुकडे
सफरचंद मधील phytochemicals आणि अँटिऑक्सिडंट्स मुळे उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच कॅन्सर मध्ये फायदेशीर
२) slimming डिटॉक्स वॉटर : १ लिटर पाणी, १/२ लिंबू, १/२ संत्री, १०-१५ द्राक्ष, १/२ काकडी
लिंबू आणि संत्री मुळे व्हिटॅमिन सी मिळते तसेच अँटिऑक्सिडंट्स मुळे रोग प्रतिकारक Shakti वाढण्यास मदत होते, हार्ट प्रॉब्लेम, डोळ्यांचे विकार, त्वचा सुरकुती कमी करणे साठी मदत होते.
३) ब्ल्यूबेरी orange डिटॉक्स वॉटर : १ संत्री, १/२ कप ब्ल्यूबेरी
व्हिटॅमिन सी व अँटिऑक्सिडंट्स मुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते.
४) वॉटरमेलॉन strawberry पुदिना डिटॉक्स वॉटर : १ कप कलिंगड चे तुकडे, १/२ कप strawberry तुकडे, १०-१५ पुदिना पाने तुकडे.
यामुळे ब्लड pressure कमी करणे, इन्सुलिन ती कार्यतत्परता वाढवणे तसेच मांस पेशींचा थकवा कमी करण्यासाठी फायदा होतो.
५) चयापचय क्रिया गतिमान करणारे आंबा आद्रक वॉटर :१ इंच अद्रक, १ कप आंब्याचे तुकडे. यामुळे पचन व्यवस्तीत होते.

Comments

Popular posts from this blog

COMMUNITY STATNDARDS FOR FACEBOOK

work from home- earn money online without investment